¡Sorpréndeme!

83 | आदिनाथ-चिरागचा लूक चर्चेत | Adinath Kothare, Chirag Patil

2021-12-03 0 Dailymotion

बहुप्रतीक्षित 83 या बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमातील आदिनाथ आणि चिरागच्या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होतेय. प्रेक्षकांनी त्यांच्या लूकवर काय कमेंट केल्या जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale